RAJ'KARAN PODCAST : भुजबळांचा 'गेम ओव्हर' झाला होता... पण विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाने महाराष्ट्राचं राजकारणच फिरलं!
19 June 2026

RAJ'KARAN PODCAST : भुजबळांचा 'गेम ओव्हर' झाला होता... पण विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाने महाराष्ट्राचं राजकारणच फिरलं!

"राज"कारण " Rajkaran

About
1991 मध्ये शिवसेनेचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं आमदारपद जाणं निश्चित मानलं जात असतानाच विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाने संपूर्ण खेळच बदलून गेला. 16 आमदार परत फिरल्यानंतरही भुजबळ कसे वाचले? काय होती कायद्यातील ती पळवाट? आणि या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी बदलली? जाणून घ्या या सरकारनामा राजकारण पॉडकास्टमध्ये, एका ऐतिहासिक बंडाची आणि राजकीय चातुर्याची थरारक कहाणी.



KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, chhgana Bhujbal, Balasaheb Thackeray, Shiv Sena Split 1991, Madhukarrao Chaudhari, Anti Defection Law, Maharashtra Politics, Sharad Pawar, Manohar Joshi, Political Rebellion, Sarkarnama Podcast