RAJ'KARAN PODCAST : बलाढ्य काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला... बाळासाहेबांनी मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेचा 'महापौर' बसवला!
09 January 2026

RAJ'KARAN PODCAST : बलाढ्य काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला... बाळासाहेबांनी मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेचा 'महापौर' बसवला!

"राज"कारण " Rajkaran

About
मुंबई महापालिकेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. आधी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे असणारे चित्र आता शिवसेना विरुद्ध भाजप असे झाले आहे. विरोधक बदलले असले तरीही शिवसेना या लढाईत गेल्या 60 वर्षांपासून लढत आहे. पण शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिका कधी जिंकली? पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर कसा झाला? त्याचाच हा इतिहास

KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BMC Election, Shivsena, BJP, Congress