Skip to content
Opens in a new window
RAJ'KARAN PODCAST : अंधारात आमदाराची निर्घृण हत्या; अंत्ययात्रेत बाळासाहेबांचं नाव अन् पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पहिला आमदार!
13 November 2026

RAJ'KARAN PODCAST : अंधारात आमदाराची निर्घृण हत्या; अंत्ययात्रेत बाळासाहेबांचं नाव अन् पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पहिला आमदार!

"राज"कारण " Rajkaran

About
५ जून १९७० ची रात्र... अंधारात परळचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप झाले; मात्र त्यांचा सहभाग न्यायालयात सिद्ध झाला नाही. अंत्ययात्रेतील आरोप, गिरणगावातील कम्युनिस्ट विरुद्ध शिवसेना संघर्ष आणि त्यानंतर झालेली परळची पोटनिवडणूक यामुळे मुंबईचं राजकारण ढवळून निघालं. कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई यांना १३ पक्षांचा पाठिंबा असूनही शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले. शिवसेनेला पहिला आमदार मिळवून देणाऱ्या या रक्तरंजित राजकीय संघर्षाचा इतिहास जाणून घ्या सरकारनामाच्या 'राजकारण' या ऑडिओ पॉडकास्टमध्ये.



KEYWORDS : Krishna Desai, Vamanrao Mahadik, Balasaheb Thackeray, Shiv Sena History, Mumbai Politics, Parel By Election 1970, Communist Movement, Lalbaug Parel, Maharashtra Political History, Krishna Desai Murder Case