अभिनय बेर्डेचे Unfiltered Truth | Fame, Pressure & His Role in Uttar | Legacy, Loss & Reinvention
15 January 2026

अभिनय बेर्डेचे Unfiltered Truth | Fame, Pressure & His Role in Uttar | Legacy, Loss & Reinvention

मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

About

या एपिसोडमध्ये अभिनय बेर्डे पहिल्यांदाच आपलं खरं आयुष्य उघडपणे सांगतो.वडील लक्ष्या बेर्डे यांच्या मोठ्या नावाचा दबाव, आई प्रिया बेर्डे यांनी केलेले त्याग, बालपणीचा संघर्ष, बोर्डिंग स्कूलची भीती, आणि स्वतःचा मार्ग शोधण्याची झुंज — हे सगळं अभिनय अत्यंत प्रामाणिकपणे शेअर करतो.तो अजीबाई जोरात मधील त्याचा प्रवास, Dashavatar मधील वेगळ्या शेडचा अनुभव, आणि ‘Uttar’ चित्रपटासाठी केलेलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन याबाबतही बोलतो.आईसोबतचं नातं, पहिलं प्रेम, कॉलेजमधल्या मजेदार आठवणी, आणि आत्मविश्वास पुन्हा कमावण्याची प्रक्रिया — हा संवाद पूर्णपणे मनाला भिडतो.अभिनय बेर्डेच्या जगातला हा सर्वांत प्रामाणिक आणि मनाचा दरवाजा उघडणारा एपिसोड आहे. : He talks about fame, pressure and his role in new film uttar.