राहुल पाटील - Engineer मन… Podcaster हृदय
16 June 2026

राहुल पाटील - Engineer मन… Podcaster हृदय

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

About

आपण सगळे आयुष्यात काही ना काही ‘योग्य’ निर्णय घेतो…Degree योग्य. Job योग्य.
Salary योग्य. पण एक प्रश्न मात्र मनाच्या कोपऱ्यात शांतपणे बसलेला असतो… हे सगळं ‘मनासारखं’ आहे का? मनातलं दाबून ठेवणं सोपं असतं…पण मनासारखं जगणं — त्यासाठी धैर्य लागतं. आपल्या सोबत आहेत अशी व्यक्ती ज्यांनी योग्य आयुष्य निवडलं होतं… पण एका क्षणी त्यांनी मनातलंऐकायचं ठरवलं. Engineer ते America मधील #1 Marathi Podcaster म्हणजेच "American Bhau" आणि त्या मागची व्यक्ती म्हणजेम्ह राहुल पाटील। हा फक्त करिअर बदल नाही… हा मनाशी प्रामाणिक राहण्याचाप्रवास आहे.

जर हा संवाद तुम्हाला तुमच्या मनाशी थोडंसं प्रामाणिक व्हायला मदत करत असेल…तर तोच या भागाचा खरा अर्थ आहे.


You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠