Praise की Overpraise? - मुलांचं खरं Self-Esteem कसं बनतं?
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
कधी विचार केला का … Praise आणि Overpraise यात फरक आहे का? माझ्या अलीकडच्या एका coaching session मध्ये आम्ही याच विषयावर बोलत होतो - मुलांनी काही चांगलं केलं, तर त्याचं appreciation करणंजितकं महत्त्वाचं आहे, तितकंच. ते चुकीचं करताना correctionकरणंही महत्त्वाचं आहे. पण appreciation म्हणजेफक्त "Good job!" असं म्हणणं नाही. त्याऐवजी म्हणा - "तुला हे कठीण वाटत होतं, तरी तू पुन्हा प्रयत्न केलास." "तुला राग आला होता, पण तू तो शब्दांत व्यक्त केलास."
कारण "तू हुशार आहेस" हा एक label आहे. पण "त्यांचा प्रयत्नांचं कौतूक करण" ही मुलाला स्वतःची strength ओळखून देणारी जाणीव आहे. खरं self-esteem म्हणजे मला प्रत्येक वेळी perfect वाटणं नाही. तर - "मी चूक करू शकतो, शिकू शकतो आणि पुन्हा प्रयत्न करू शकतो."
You can follow me:
Linkedln: Alpana Deo
Instagram: alpanabapat
Facebook: alpana.deo
Youtube: Mother's Gurukul
Blog: Mothers Gurukul