
आपल्या guest series मधे, जिथे संवाद प्रश्न - उत्तरांचा नसून अनुभवांचाअसतो, आज माझ्यासोबत बसलेली व्यक्ती ही फक्त एक कलाकार नाही - ती माझी गुरु आहे. जिच्या तालात शिस्त आहे, भावात प्रामाणिकपणा आहे, आणि खूप काही शिकवण्याची ताकद आहे.
आज आपण तिचा प्रवास विचारणार नाही, तर तिच्या अनुभवातून स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नृत्य, आयुष्य आणि मन - या तिन्हींचा एक सुंदर संवाद आज इथे घडणार आहे. स्वागत करूया कल्पना बोरा - Dance teacher, Choreographer, Kathak dancer, digital creator.
You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln
mmpodmarathi@gmail.com
https://mothersgurukul.com
https://www.facebook.com/MothersGurukul
https://www.instagram.com/alpanabapat
https://twitter.com/alpana_deo
https://www.youtube.com/@alpanabapat