Skip to content
Opens in a new window
Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn
10 August 2026

Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

About

कधी कधी आयुष्य आपल्या हातात कॅल्क्युलेटर देतं…आणि आपण मात्र हातात स्क्रिप्ट घ्यायची स्वप्नं पाहत असतो.

आज आपल्या सोबत आहेत अशी एक व्यक्ती ज्यांनी सुरक्षित इंजिनिअरिंग करिअर सोडून स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला… आणि अभिनेता, दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हा फक्त करिअर change प्रवास नाही…हा आहे धाडसाचा, स्वतःला शोधण्याचा आणि ‘मनातलं मान्य करण्याचा’ प्रवास. करिअर बदलणं म्हणजे फक्त profession बदलणं नाही…तर स्वतःला परत भेटणं असतं. जर तुमच्याही मनात एखादंस्वप्न शांतपणे वाट बघत असेल…तर कदाचित आजचा episode तुमच्यासाठी त्या स्वप्ना ची एक हलकीशी आठवण  आहे

You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠