Opens in a new window
आजी-आईंच्या स्वयंपाकातलं विज्ञान: Heritage Food आणि Kitchen Chemistry
01 July 2026

आजी-आईंच्या स्वयंपाकातलं विज्ञान: Heritage Food आणि Kitchen Chemistry

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

About

आपल्या guest series मधे आजचा guest करता, “निवृत्ती नंतरच, ज्येष्ठांच, मनासारखं जगण सुरू होतं” हे वाक्य अगदी योग्य ठरेल. हयांनी OrganicChemistry मधे M.Sc नंतर ३५ वर्ष हा विषयशिकविला. आणि retirement नंतर, आपल्या ज्ञानाचा उपयोग, समाजा करता व्हावा ह्या विचारेने हयांनी जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू केला. तो म्हणजे Nutritionist, Heritage Food Expert म्हणून.

आज आपल्या सोबत आहेत सौ. रेखा दिवेकर - Nutritionist,Heritage Food Expert आणि Kitchen Chemistry च्या promoter. इतकच नव्हे तर त्या उत्तम लेखिका, अनुवादिक, आणि कवयित्री देखील आहेत.

आपण बोलणार आहोत heritage food बद्दल - recipes म्हणून नाही, तर अनुभव म्हणून. आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या आजी -आईंच्या स्वयंपाकात science आणि संस्कार कसे सहज एकत्र नांदतात.


You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠