"राजाच्या माकड चेष्टा" लेखक : मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
20 June 2026

"राजाच्या माकड चेष्टा" लेखक : मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

राजाचा एक लाडकं माकड होतं! त्याला राजा दरबारात नेत  असे. 

तिथे रोज कुणाची पगडी उडव, कुणाची दाढी ओढ, असे त्याचे चाळे असतं. 

राजा तेंव्हा पोट धरून हसे . 

एके दिवशी सेनापतीने माकडाच्या हातात खरा "वस्तरा" म्हणजे तलवारच दिली. 

पुढच्या क्षणी माकड थेट राजाचीच दाढी करायला धावलं... राजाला पळता भुई थोडी झाली!

त्या दिवसानंतर माकड दरबारात कधीही दिसलं नाही!