Skip to content
Opens in a new window
# 2179 : कैदी नंबर ४३२. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
19 November 2026

# 2179 : कैदी नंबर ४३२. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

अंकुशच्या मनात तेच वाक्य घोळत होतं, "प्रामाणिक माणसाला कुठल्याच जातीत, कुठल्याच आरक्षणात जागा नाही."

आता त्याला वाटलं, जागा नसली तरी माणसं असतात. एक निवृत्त जेलर असतो जो डायरीत नाव लिहितो, एक समाजसेविका असते जी फाईल नंबर घेते, एक अध्यक्ष असतो जो 'बोलू द्या' म्हणतो, आणि एक कमिशनर असतो जो ७ दिवसात ऑर्डर काढतो. त्याला कळलं होतं, सत्यमेव जयते ही भिंतीवरची पाटी नाही, ती माणसांनी माणसांसाठी उचलायची जबाबदारी आहे.