About
Send us Fan Mail
सायलीने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता.
तिला व्यासपीठावर बोलावण्यात आलं. समोर शिक्षक, पालक आणि शेकडो विद्यार्थी बसले होते.
सायलीने माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
"माझ्या आयुष्यात दोन गोष्टींनी मला जगायला शिकवलं. एक म्हणजे माझ्या आजीची भाकरी आणि दुसरी म्हणजे माझ्या माधवी मॅडमनी दिलेली मायेची सावली."