Skip to content
Opens in a new window
# 2176 :  'सांगलीतली दिवाळी'  (आसावरी  हंजे.)
09 November 2026

# 2176 : 'सांगलीतली दिवाळी' (आसावरी हंजे.)

Life of Stories

About

Send us Fan Mail

दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी.
प्रत्येक घरातील "ती "मात्र  आधी स्वच्छता,मग फराळ तयार करणे आणि पूजाअर्चा करून खूप शिणलेली असते.

घरातील लक्ष्मीलाच आता खरी विश्रांतीची गरज असते.