06 November 2026
# 2173 : ‘चिंगूस खान झाला, दिलदार खान‘ ले. मोशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)
Life of Stories
About
Send us Fan Mail
बायकोच्या आजारपणावर होणारा खर्च असह्य झाल्यामुळे चिंगूस खान चक्क तिच्या मरणासाठी देवाकडे प्रार्थना करू लागला! एवढंच नाही, तर त्याची ही इच्छा पूर्ण झाली, तर देवस्थानाला भरघोस देणगी देण्याचं आमिषही त्याने देवाला दाखवलं!
पण त्याच्या या विचित्र मागणीवर मुल्ला नसरुद्दीनने असा काही डाव टाकला की चिंगूस खानाची पुरतीच भंबेरी उडाली!
पुढे, हा चिंगूस खान दिलदार खान कसा झाला?
ऐका, मुल्लाच्या हजरजबाबीपणाची आणि चिंगूस खानाच्या कंजुषीची ही धमाल गोष्ट!