05 November 2026
# 2172 : ‘फुल्ल ग्लास मलाईदार लस्सी.‘ ले. सुप्रिया सावंत. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)
Life of Stories
About
Send us Fan Mail
घरातल्या आर्थिक परिस्थितीचे चटके बालपणातच अनुभवलेले अनेक जण आता सढळ खर्च करताना थोडेतरी कचरतातच...
कारण आताच्या सुखवस्तू जगण्याला कधीकाळी केलेल्या काटकसरीची, आवडलेल्या अनेक गोष्टींकडे मन मारून केलेल्या दुर्लक्षाची दुखरी किनार असते.
असे क्षण कितीही ठरवलं तरीही विसरता येत नाहीत. आणि हे क्षण आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीबरोबर जगलेले असू तर या क्षणांची आठवण आनंदाच्या क्षणीसुद्धा टोचत राहते... पण आयुष्यभराचा धडाही देते...!