Skip to content
Opens in a new window
# 2168 : ‘पापणीनं लिहिलेली गोष्ट‘. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
28 October 2026

# 2168 : ‘पापणीनं लिहिलेली गोष्ट‘. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

एका पापणीच्या हालचालीतून माणूस पुस्तक लिहू शकतो? 

जाँ-डॉमिनिक बॉबीची कहाणी ऐकल्यावर या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि आपण थक्क होतो! 

मेंदूच्या विकारामुळे त्याचं शरीर जवळजवळ पूर्णपणे निष्क्रिय झालं, पण मन मात्र जागं होतं. त्याला सगळं समजत होतं, आठवत होतं; फक्त स्वतःला व्यक्त करता येत नव्हतं. 

अशा परिस्थितीत त्यानं केवळ डाव्या पापणीच्या मदतीनं आपले विचार शब्दबद्ध केले आणि The Diving Bell and the Butterfly हे विलक्षण आत्मचरित्र साकारलं. 

शरीराच्या मर्यादांवर मात करणाऱ्या या अद्भुत जिद्दीची कहाणी ऐकायलाच हवी!

=======