Skip to content
Opens in a new window
# 2167 : ‘ढोलात नेमकं वाजतंय तरी काय?‘  (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
27 October 2026

# 2167 : ‘ढोलात नेमकं वाजतंय तरी काय?‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

"अरे काय सुंदर ढोल वाजवतोस .  मूर्ख आहेत हे गाववाले. त्यांना सच्च्या कलेची कदर नाही. मी अजिबात ढोल वाजवणं बंद करायला सांगणार नाही तुला". 

"उलट आणखी जोरजोराने वाजव, जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा वाजव, आणि हो,  या ढोलामध्ये नेमकं काय वाजतंय, याचा कधी शोध घ्यावासा वाटला, तर ही सुरी तुझ्या कामाला येईल." 

 मुल्ला नसरुद्दीन म्हणाला.