Skip to content
Opens in a new window
# 2164 : "अशी विरक्ती मला हवी!"  (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
24 October 2026

# 2164 : "अशी विरक्ती मला हवी!" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

एका हिरे माणकांनी मढवलेल्या सोन्याच्या कटोऱ्याची किंमत किती असू शकते? लाखो रुपये? कदाचित त्याहूनही जास्त! 

पण एका संन्याशासाठी हिरे माणकांनी मढवलेल्या सोन्याच्या कटोऱ्याची किंमत  कवडीमोल होती. त्यामुळे  त्यांनी तो खिडकीतून सहज बाहेर फेकून दिला! आणि तो कटोरा चोरण्याच्या इराद्याने आलेल्या   चोरचे  मात्र आयुष्यच बदलून गेले . 

असं काय घडलं होतं त्या रात्री?  सोन्याचा मोह असलेल्या त्या चोराला अचानक विरक्तीचं महत्त्व का वाटू लागलं? ऐकू या बौद्ध परंपरेत सांगितली जाणारी संत नागार्जुनांची ही विलक्षण गोष्ट!

=====