23 October 2026
# 2162 : ‘स्टीव्ह जॉब्स यांच्या एका प्रश्नाची ताकद!‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
मॅकिन्टॉशचं सगळ्यात चांगलं feature कोणतं? असं विचारलं तर, उत्तर येईल,
“तो लगेच सुरू होतो.”
संगणक सुरू होण्यासाठी लागणारे दहा सेकंद कमी करण्यासाठी स्टीव्ह जॉब्स यांनी एका इंजिनिअरला असा प्रश्न विचारला, की त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलला!
ऐका, ‘अशक्य’ — अशक्य वाटणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी गोष्ट!