21 October 2026
# 2161 : ‘जेव्हा तीच तुमचं एकमेव पाठबळ ठरते.‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
हातात रायफल घेतलेली एक तरुणी… चेहऱ्यावर निर्धार… आणि भोवती संघर्षाचं वातावरण! ती ब्रिटिश सैनिकांशी लढायला उतरली होती.
तिच्याबद्दल अशी एक हृदयस्पर्शी कथा कशी पसरली, की ती आपल्या प्रियकरासाठी लढता लढता शहीद झाली.
छायाचित्राशी सुसंगत वाटणारी ही कथा मनाला भिडते. प्रेम, आपल्या माणसासाठी उभं राहण्याची हिंमत आणि आपल्या भूमीविषयीची निष्ठा यांचं सुंदर चित्र ती उभं करते.