Skip to content
Opens in a new window
# 2159 : ‘जगातील पहिली अॅपेंडिसेक्टोमी‘ (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )
19 October 2026

# 2159 : ‘जगातील पहिली अॅपेंडिसेक्टोमी‘ (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

एका अकरा वर्षांच्या मुलानं कधीतरी गिळलेली एक छोटीशी पिन त्याच्या जीवावर बेतणार होती! 

लंडनमधल्या एका रुग्णालयात त्याची अवस्था गंभीर झाली आणि डॉक्टरांपुढे मोठंच आव्हान उभं राहिलं. 

त्या काळात ना आजच्यासारखी भूल, ना प्रतिजैविकं… मग या मुलावर शस्त्रक्रिया करण्याचं धाडस केलं क्लॉडियस एमियँड यांनी.या  शस्त्रक्रियेने  वैद्यकीय इतिहासालाच नवं वळण मिळालं! नेमकं काय घडलं त्या दिवशी? 

ऐका, जवळजवळ तीनशे वर्षांपूर्वीची एका धाडसी शल्यचिकित्सकाची आणि एका अकरा वर्षांच्या मुलाची थक्क करणारी गोष्ट!