Skip to content
Opens in a new window
# 2130 : ‘स्वतःला नव्याने शोधताना‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
11 September 2026

# 2130 : ‘स्वतःला नव्याने शोधताना‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

एका झऱ्याला वाहताना एक दिवस एक मोठं वाळवंट आडवं आलं.  ते पार करण्याचा विचार करूनच झरा घाबरला.

 तेवढ्यात वाळूचा एक कण त्याला म्हणाला, “तुला हे वाळवंट पार करायचं असेल, तर तुला स्वतःलाच बदलायला लागेल!” 

झरा दचकला—“स्वतःला बदलायचं? पण मग मी झरा कसा राहणार?” 

पुढे त्याने जे केलं, त्यामुळे तो झरा तर राहिला नाही… पण त्याचं अस्तित्व संपलंही नाही!

असं नेमकं काय घडलं?

=========