Skip to content
Opens in a new window
# 2129 : ‘माझी खरी किंमत मला तरी ठाऊक आहे का?‘ ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
11 September 2026

# 2129 : ‘माझी खरी किंमत मला तरी ठाऊक आहे का?‘ ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

तुर्कस्तानचा राजा कादिर हसन आणि घोडा विकणारा हबीब यांची ही गोष्ट एका साध्या व्यवहारातून एक विलक्षण सत्य उलगडते.
राजाला घोड्याची किंमत पाचशे ते हजार मोहरा वाटत असताना हबीब मात्र पाच हजार मोहोरांवर ठाम असतो.
आपल्या घोड्याची किंमत सिद्ध करण्यासाठी हबीब जे करतो, ते ऐकून तुम्हालाही क्षणभर आश्चर्य वाटेल.
शेवटी राजालाच आपल्या अंदाजापेक्षा दुप्पट  किंमत मोजावी लागते.
ही गोष्ट  कदाचित शेवटी तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारते —आपली किंमत इतरांनी ठरवावी, की आपल्याला स्वतःची किंमत माहीत असावी?