About
Send us Fan Mail
मी चालत असताना माझ्या वाटेत एका विजेच्या खांबावर एक छोटासा कागदाचा तुकडा झुलत होता. त्यावर काय लिहिलंय याची उत्सुकता मला झाली आणि मी जाऊन वाचलं.
त्यावर लिहिलं होतं:
"माझं ५० रुपये हरवलं आहे. कुणाला मिळालं असेल तर कृपया या पत्त्यावर परत द्यावं. मला नीट दिसत नाही." – आणि एक पत्ता दिला होता.