02 September 2026
# 2121 : "ज्याने स्टॅलिनलाही चकीत केले ." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
एक कोरा चेक… आणि त्याच्या बदल्यात चक्क एक लाख रुबल्स!
समोर होता बँकेचा कॅशियर… आणि पैसे काढून दाखवण्याचं आव्हान होतं खुद्द स्टॅलिनचं!
वुल्फ मेसिंगने हा विलक्षण प्रयोग खरंच यशस्वी केला होता का?
तो जागतिक कीर्तीचा हिप्नॉटिस्ट होता. भल्याभल्यांच्या मनावर ताबा मिळवण्याची कला त्याला अवगत होती.
त्याच्या आयुष्याभोवती अनेक एक गूढ आख्यायिका विणलेल्या आहेत.
स्टॅलिनलाही चकित करणाऱ्या वुल्फ मेसिंगच्या आयुष्याची ही विलक्षण कथा ऐका…