Skip to content
Opens in a new window
# 2104 : कथा नागपंचमीची.  : श्रद्धेत दडलंय विज्ञान (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
17 August 2026

# 2104 : कथा नागपंचमीची. : श्रद्धेत दडलंय विज्ञान (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं.श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस उजाडला. वारुळात जी नागाची नागकुळं होती, त्यांना नांगराचा फाळ लागला........

जशी नागीण शेतकरी कुटुंबावर  प्रसन्न झाली, तशी तुम्हा-आम्हांवरही प्रसन्न होवो. ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!”