Skip to content
Opens in a new window
# 2102 : "Monkeys PAW" . रूपांतर : आोशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
14 August 2026

# 2102 : "Monkeys PAW" . रूपांतर : आोशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

ताईत असो की जादूची कांडी, इच्छा मागताना जरा जपूनच! कारण आपल्याला काय हवंय हे कळतं; पण ते मिळाल्यावर काय होईल, याचा अंदाज नेहमीच येतो असं नाही. 

प्रत्येक इच्छा पूर्ण होणं  आपल्यासाठी चांगलीच ठरेल असं नाही. कधी कधी हवी असलेली  गोष्ट मिळते खरी, पण तिची किंमत मात्र, कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त  निघते. 

म्हणून जे आहे त्यात समाधान मानणं आणि काही मागण्याआधी जरा विचार करणं—हेच खरं शहाणपण!

प्रारब्धात किंवा नियतीत ढवळाढवळ करणे फार महागात पीडीयू शकते.....!