Skip to content
Opens in a new window
# 2101 : "देवाला हवं होतं फक्त एक पेला पाणी!" ओशो.  (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
13 August 2026

# 2101 : "देवाला हवं होतं फक्त एक पेला पाणी!" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

एक तरुण देवाच्या भक्तीत इतका रमला की त्याने जगातल्या सगळ्या सुखांकडे पाठ फिरवली. देवाने त्याला एकच काम दिलं—“मला एक पेला पाणी आण.” पण पाणी आणायला गेलेला तो एका सुंदर मुलीच्या घरी अडकला…

म्हातारपणी देवासमोर पोहोचल्यावर त्याने विचारलं, “मला परत का पाठवलंस?”

देवाने त्याला जे सांगितलं, ते ही गोष्ट ऐकल्यावर कदाचित आपल्यालाही काही गोष्टी नव्याने कळतील.