Skip to content
Opens in a new window
# 2100 : "न्यूट्रल थिंकिंग"  लेखिका डॉ. स्वाती गानू.  (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
13 August 2026

# 2100 : "न्यूट्रल थिंकिंग" लेखिका डॉ. स्वाती गानू. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

आपल्या माणसांच्या चुका, सवयी लगेच डोळ्यात भरतात… पण त्यांच्यातलं चांगलं किती वेळा दिसतं? 

एकदा जरा न्यूट्रल होऊन बघा, माणूसच वेगळा दिसायला लागतो! 

इतरांकडे पाहण्याची ही नजर हळूहळू स्वतःकडेही वळते. 

मग कळतं—आपणही काही कमी नाही… आणि काही परफेक्टही नाही! 

चला, या मजेदार Neutral Thinking Game चा अनुभव घेऊया.

=========