About
Send us Fan Mail
मुंग्यांची महावसाहत वैज्ञानिक कुतूहलाचा विषय असली तरी ती पर्यावरणासाठी मोठे आव्हानही आहे. अर्जेंटाईन मुंग्या आक्रमक परकीय प्रजाती मानल्या जातात. त्या जिथे जातात तिथे स्थानिक मुंग्यांच्या प्रजातींचा विस्थापित करतात. अन्नस्रोतांवर ताबा मिळवतात आणि जैवविविधतेला धोका निर्माण करतात.