Skip to content
Opens in a new window
# 2087 : अंगारकी चतुर्थी ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
22 July 2026

# 2087 : अंगारकी चतुर्थी ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने सात वर्षे देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षींकडे घेऊन गेली. महर्षींनी आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला. त्याचा उपनयन सोहळा करून, त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षींनी सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले.
सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्रीगणेशाचे ध्यान केले. हजारो वर्षे अन्नपाणी न घेता मंत्रांचा जप केला. सवनची कठोर तपस्या पाहून माघ कृष्ण चतुर्थीला, जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने आठ हातांच्या रूपात सवनला दर्शन दिले. तो दिवस अंगारकी संकष्ट चतुर्थीचा होता.