Skip to content
Opens in a new window
# 2084 : शंभर कौरवांच्या जन्माची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
19 July 2026

# 2084 : शंभर कौरवांच्या जन्माची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

एकदा ऋषी व्यास लांबच्या प्रवासातून परत आले तेव्हा गांधारीने त्यांची खूप सेवा केली होती. तेव्हा त्यांनी गांधारीला आशीर्वाद दिला होता की तुला माझ्याकडून जे हवे ते तू मागू शकतेस.
गांधारीने त्याच्याकडे शंभर पुत्र होण्यासाठी आशीर्वादमागितला होता. गर्भपातानंतर गांधारीने त्यांना बोलावून विचारले की, तूम्ही मला शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला आहे, पण त्याऐवजी हा देहाचा तुकडा जन्माला आला आहे. त्याला जन्म द्या किंवा एखाद्या मातीत गाडून टाका.