
About
Send us Fan Mail
पंढरीचा विठूराया… शेकडो वर्षांपासून विटेवर विनातक्रार उभा आहे.
फक्त भक्ताची वाट पाहात....!
कोण होता तो भक्त, ज्याच्यासाठी देव थांबून राहिला ?
काय घडलं होतं त्या छोट्याशा विटेजवळ?
आणि कशी सुरू झाली पंढरपूरच्या विठ्ठलाची ही अद्भुत गोष्ट?
भक्ती, प्रेम आणि एका विलक्षण भेटीची कथा…
“पुंडलिक भेटी आला पांडुरंग!”