# 2053 : फिंगरप्रिंटस्. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
01 June 2026

# 2053 : फिंगरप्रिंटस्. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

मानवाच्या बोटांच्या रेषा गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून तयार होऊ लागतात. त्या वेळी मूल बाह्य जगापासून खूप दूर असते, तरीसुद्धा त्याची ओळख देणारी ही रेषांची भाषा त्याच्या शरीरावर लिहिली जात असते.
या रेषांची रचना आपल्या DNA च्या सूचनांनुसार होते; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रेषा ना आई-वडिलांसारख्या असतात, ना पूर्वजांशी जुळणाऱ्या असतात. जणू एखाद्या अदृश्य शक्तीच्या प्रभावाने या रेषा त्वचेवर आपोआप उमटतात. ज्या एखाद्या अलौकिक व्यवस्थेकडे इशारा करतात.