
About
Send us Fan Mail
पूर्वी भारतात पाहुणे आले की गुळ पाणी देण्याची पद्धत होती. आज याची जागा चहाने घेतलीय. भारतात चहा हा अर्थकारणाचा मोठा भाग बनलाय. अगदी ग्रामीण भाग असो वा शहरी भाग या 'अमृततुल्य' चहामुळे फार मोठा रोजगार प्राप्त होतोय. आता २१ मे हा 'आंतरराष्ट्रीय चहा दिन' म्हणून भारताच्या मागणीप्रमाणे, संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता देत, जगभर साजरा होतोय.