# 2041 : "डोळ्याला डोळा मिळाल्याशी मतलब" लेखक मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
21 May 2026

# 2041 : "डोळ्याला डोळा मिळाल्याशी मतलब" लेखक मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

एक चोर विणकराकडे चोरी करायला गेला. त्याचा  डोळा विणकराच्या धनुकलीमुळे फुटला. चोर म्हणत होता की त्याच्या  गलथानपणामुळे माझा डोळा फुटला. राजा म्हणाला, विणकराची चूक आहेच. त्याचाही एक डोळा फोडा. 

बाहुल्यांचे हातपाय तोडणं हा याचा छंदच बनला असलेल्या जोडप्याला त्याने दुसरी गोष्ट सांगितली...

नवरा एका शेठजीकडे नोकरी करायचा. तो नवऱ्याला भयंकर वाईट वागवायचा, शिविगाळ करायचा. घरी आला की बायकोवर राग काढायचा. ती बाई तो राग साठवायची आणि पोरावर काढायची. त्याला क्षुल्ल्क कारणावरून बोलायची, मारायची, झोडायची.

तो आपला राग खेळण्यांवर काढायचा. ती मोडायचा. बाहुल्यांचे हातपाय मोडायचा… अशा रीतीने एका भलत्याच मालकाच्या क्रौर्याला बिचाऱ्या बाहुल्या बळी पडायच्या,