
28 April 2026
# 2027 : "तरंगणारा गडवा." लेखिका अॅड. रंजना पगार गवांदे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
ज्या समाजात मुलीचा जन्मच अस्वागतर्ह आहे, तिथे तिचं लग्न होणं, तिला मुल व त्यातही मुलगाच होणं अत्यावश्यक असतं. अन्यथा अशा स्त्रीला, वांझ, निपुत्रिक म्हणून समाज छळतो. अशा स्त्रियांना अपत्यप्राप्ती साठी चुकीच्या मार्गला नेलं जातं, जिथे तिचं शोषणच होतं.
बुवा-बाबांच्या शोषणाला समाजातील सर्वच स्तरांतील लोक बळी पडतात.
नीताला मूल होण्यासाठी सदाबाबाने तरंगणाऱ्या गडव्याचा चमत्कार करून दाखवला.
पण तिने योग्य वेळी 'अंनिस'चे ( अंधश्रद्धा निर्मूलन समिती ) कार्यालय गाठल्यामुळे तिचे शोषण थांबले.
समाजाची ही दुबळी मानसिकता दूर करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे.