2006 : "अमेझॉन मधले ते सात मंतरलेले दिवस" लेखक संकेत बराले. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
02 April 2026

2006 : "अमेझॉन मधले ते सात मंतरलेले दिवस" लेखक संकेत बराले. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

मी ॲमेझॉनमधून मनात एक हुरहूर घेऊन परत आलो…आणि एक जाणीव घेऊन , की त्या सात दिवसांत…
 माझं शरीर त्याच्या नैसर्गिक घरात होतं !

आणि आता ज्या पिंजऱ्यात मी परत आलो…तो मीच बांधला होता…हळूहळू… एकेक सोयीच्या नावाखाली.

अजूनही…कधी कधी…डोळे बंद केले की…ते जंगल आठवतं… विचार येतो , "जर मी पुन्हा तिथे गेलो…तर ते मला ओळखेल का?"

आतून एक उत्तर येतं  "जंगल आपल्यापेक्षा खूप जुनं आहे…आणि खूप संयमी सुद्धा …जंगल लक्षात ठेवत नाही…पण ते नाकारतही नाही."

==========