# 1996 : अपरिचिताचा शेवटचा दिवस लेखक : अज्ञात ( ॲड. स्वाती लेले )
22 March 2026

# 1996 : अपरिचिताचा शेवटचा दिवस लेखक : अज्ञात ( ॲड. स्वाती लेले )

Life of Stories

About

Send us Fan Mail

एक टॅक्सी चालक नेहमी रात्रपाळी करत असे. एक दिवस एक वयोवृद्ध गृहस्थ त्याची टॅक्सी भाड्याने घेतात. पण त्यांची एक अट असते - ते त्याला काही रोख रक्कम देणार असतात. त्याच्या बदल्यात त्याने ते सांगतील त्या त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं व वाटेत एकदाही " का " असा प्रश्न विचारायचा नाही. 

टॅक्सी चालक त्यांना सगळीकडे घेऊन जातो.
परंतु सुरुवातीला त्याला त्यांच्या बद्दल वाटलेलं आश्चर्य शेवटी सहानुभूतीत परावर्तित होतं. 

अस काय घडतं त्या दोघांच्या प्रवासात?...