# 1983 : कर्तव्यापुढे मृत्युची भीती प्रभावहीन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
05 March 2026

# 1983 : कर्तव्यापुढे मृत्युची भीती प्रभावहीन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send a text

परिस्थिती संवेदनशील होती. इतक्यात बचाव मोहिमेची बातमी आली आणि त्या महिलेला सकाळी सव्वादहाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची सूचना मिळाली होती. संपुर्ण महिला विमान कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. वास्तविक दुसरीच पायलट मोहिमेवर जाणार होती परंतु आयत्यावेळी एका 23 वर्षीय महिला पायलटच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली.  एअर इंडिया एक्सप्रेसच्या या बचाव मोहिमेत, कॅप्टन जसविंदर कौर यांच्यासोबत ती  कार्य करत होती जिचे नाव दीपिका अधाना होतं.