# 1980 : "टोकियो ट्रायल्स : बहुमताविरुद्ध ठाम उभा राहिलेला भारतीय न्यायाधीश" (प्रा. सौ .अनुराधा भडसावळे. )
02 March 2026

# 1980 : "टोकियो ट्रायल्स : बहुमताविरुद्ध ठाम उभा राहिलेला भारतीय न्यायाधीश" (प्रा. सौ .अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send a text

९४८ साल. टोकियोमध्ये युद्धानंतरचा एक ऐतिहासिक खटला चालू होता. जपानच्या नेत्यांवर युद्धगुन्ह्यांचे गंभीर आरोप ठेवले गेले होते .

जगातील अकरा देशांतील न्यायाधीश त्या खटल्याचा निकाल देण्यासाठी बसले होते. एकामागोमाग एक न्यायाधीश आरोपींना दोषी ठरवत होते. जणू निकाल आधीच ठरलेला होता. 

पण त्या वेळी एका भारतीय न्यायाधीशाने शांतपणे वेगळे मत मांडले. ते होते न्यायमूर्ती राधाबिनोद पाल. त्यांनी सांगितले की, 

"न्याय म्हणजे फक्त शिक्षा देणे नव्हे, तर न्यायाची प्रक्रिया तत्त्वांवर आधारित असली पाहिजे." 

अकरा न्यायाधीशांत उठलेला तो एकटा भारतीय आवाज इतिहासात आजही दुमदुमत राहिला आहे.