
17 February 2026
# 1969: पोर्थोल मधून फेकलं म्हणून ती वाचली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Life of Stories
About
Send a text
अँटोनियोने मारियाकडे पाहिलं.
एवढीशी.. लहान…
इतकी घाबरलेली…
आईला हाक मारणारी
आणि मग…
त्याने तेच केलं, जो आता त्याच्या पुढचा एकमेव मार्ग होता.
त्याने आपल्या लेकीला पोर्थोलमधून बाहेर ढकललं.
मारिया काळ्या पाण्यात पडताच किंचाळली.
अँटोनियोने उरलेल्या ताकदीने ओरडून सांगितलं —
“पोहत रहा मारिया! रोषणाईकडे पोहत जा! जहाजं येत आहेत — पोहत रहा!”