# 1966:  ह्रदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
14 February 2026

# 1966: ह्रदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send a text

मनुष्याप्रमाणे प्राण्यांना जगायला स्वत:साठी अन्न पिकवता येत नाही. त्यातूनच 'जीवो जीवस्य जीवनम्' हा सृष्टीनियम झाला. पण प्रत्येकाला कुटुंब प्रेम.. समाज.. देश प्रेम आहेच. अगदी प्राण्यामध्येही कुटुंब प्रेम आहेच. 
एकदा एका उपाशी पारध्याच्या हाती हरिणी सावज आले. "मला एकदा कर्तव्यपालनासाठी घरी जावू द्या, माझी लेकरं माझी घरी वट पहात असतील. त्यांना एकवार शेवटचे जवळ घेऊ द्या" अशी हरिणीने विनंती करून परत येण्याचे वचन पारध्यास दिले.