# 1964:  "अति आधुनिक वैद्यकीय विज्ञान" डॉ. अनन्या सरकार (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
08 February 2026

# 1964: "अति आधुनिक वैद्यकीय विज्ञान" डॉ. अनन्या सरकार (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send a text

तुम्हाला दोन-तीन दिवस ताप आला होता. औषध घेतलं नसतं तरीसुद्धा शरीर स्वतःहून बर झालं असतं.

पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात.

त्यांनी भरपूर चाचण्या लिहून दिल्या. थोडं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर दिसलं. आहारावर मर्यादा काटेकोरपणे पाळल्या नाहीत, पण औषधं घेणं विसरलात नाहीत.

काही  महिन्यांनी, सर्व औषधांच्या साईड इफेक्टमुळे तुम्हाला हृदयाचा रुग्ण, डायबेटिक, झोप न येणं, अपचन, थायरॉईड, किडनी आणि ही यादी वाढत गेली.

हळू हळू गोळ्यांची संख्या वाढत गेली......हळूहळू तुम्हाला वाटू लागलं की तुम्ही गंभीर रुग्ण आहात. 

कुणीही सांगितलं नाही की "तुम्ही तुमचं आरोग्य मनाची ताकद, आत्मविश्वास आणि जीवनशैली बदल यामुळे सुधारू शकता!"