
06 February 2026
# 1963. "हिंजवडीतील आजीचा QR कोड तिचा नव्हताच" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send a text
अक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी, 'सकुबाई', भाजी विकायला बसायची . पेमेंट करायला फोन काढल्यावर , आजी गळ्यात लटकवलेला 'QR Code' पुढे करायच्या.
स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं - "जीवन हॉस्पिटल ट्रस्ट".
' नातवाच्या किडनीच्या उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुला करावा लागेल.' असे डॉक्टरने सांगितल्याने,
ती दिवसाला एक वडापाव खाऊन पैशाला हातही न लावता ते थेट नातवाच्या जिवासाठी ट्रस्ट कडे जमा करत होती .........!