# 1953:  भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
27 January 2026

# 1953: भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us a text

पुण्याच्या वास्तव्यात एमव्ही सर्वांना खुशीने भेटत आणि त्यांच्या गप्पात सामील होत. मित्रमंडळींना आवर्जून सांगत की मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या पुण्याच्या मुक्कामात मला लोकमान्य टिळक, गोखले, आगरकर, चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, साहित्यसम्राट केळकर वगैरे अनेक विद्वान, देशप्रेमी, थोर मंडळींचा सहवास लाभला. एमव्हींची आठवण म्हणून पुण्यात नाव घ्यावे असे स्मारक नाही, याची मात्र उणीव राहून गेलेली आहे.