# 1948:  बाईपण भारी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
22 January 2026

# 1948: बाईपण भारी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us a text

देवदूत स्त्रीजवळ गेला आणि तिला स्पर्श केला.
“प्रभु, तिला तुम्ही खूपच मऊ बनवलं आहे.”
देव म्हणाला,
“हो, ती मऊ आहे, पण मी तिला खूप मजबूत सुध्दा बनवलं आहे. ती किती सहन करू शकते आणि किती अडचणींवर मात करू शकते, याची तुला कल्पनाही नाही करता येणार!”