
18 January 2026
# 1945: "आतला आवाज" लेखक पु. ल. देशपांडे (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us a text
कुणी जिज्ञासू व्यक्तीने हा प्रश्न पू.लं.ना विचारला "तुम्ही कधी आतला आवाज ऐकला आहे का?".
"माझ्या लेखी आतला आवाज म्हणजे "अहो , ऐकलं का?...जरा आत येता का?" असा जो आतून म्हणजे स्वयंपाक घरातून येतो .....तो आतला आवाज ".
"जीवन शांततेत घालवायच असेल, तर नेहमी तो आतला आवाज जो सांगेल ते ऐकून वागा , सुखी व्हाल आणि राहाल"...!