# 1944:  "त्यावेळी, आकाशात बोईंग 747 हे फक्त एक  ग्लायडर झालं  होतं"  (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
18 January 2026

# 1944: "त्यावेळी, आकाशात बोईंग 747 हे फक्त एक ग्लायडर झालं होतं" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us a text

2 जून 1982, British Airways, Flight 9 , Boeing 747 हिंद महासागरावर शांतपणे उडत होतं. अचानक काचांवर निळसर प्रकाश चमकू लागला आणि अवघ्या काही सेकंदांत, एकामागोमाग एक…चारही इंजिन बंद झाली.

सात मैल वर आकाशात,  इंजिनशिवाय उडणारं बोइंग 747  हे तब्बल चारशे टनांचं विमान एका प्रचंड ग्लायडरसारखं खाली घसरू लागलं....