
About
Send us a text
पहाटेच्या सुमारास आजोबांचा श्वास मंदावत गेला आणि थोड्याच वेळात तो थांबला. मेजरने नर्सला जाऊन सांगितले. मेजरने तिला विचारले,
“कोण होते ते?” ते माझे वडील नव्हते. मी त्यांना याआधी कधीच पाहिले नव्हते.”
नर्स अधिकच गोंधळली. “मग मी तुम्हाला त्यांच्या जवळ घेऊन गेले तेव्हा तुम्ही काही का नाही बोललात?” तिने विचारले.
मेजर म्हणाले ,
“तेव्हाच मला कळले होते की काहीतरी चूक झाली आहे. पण मला हेही माहीत होते की त्यांना त्यांच्या शेवटच्या घडीत त्यांच्या मुलाची गरज आहे, आणि त्यांचा मुलगा इथे नाही.म्हणून मी थांबलो, त्यांचा मुलगा म्हणून.”
नर्स शांतपणे ऐकत राहिली.....
==========